Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिंजऱ्यात न सापडणारा बिबट्या असा अडकला जाळ्यात… बघा व्हिडिओ
महाराष्ट्र संवाद विशेष

पिंजऱ्यात न सापडणारा बिबट्या असा अडकला जाळ्यात… बघा व्हिडिओ

जाळ्यात अडकलेल्या बिबट्याची सुटकेची धडपड ठरली निष्फळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2024Updated:19/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १८ ऑक्टोबर 

संगमनेर – संगमनेर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मानवांवर केलेल्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेले. नदीपात्रालगच्या पट्ट्यात सर्रासपणे वावर असलेल्या बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसात निमगाव टेंभीसह परिसरातील गावांमध्ये ऊस पट्ट्यात बिबट्यांकडून झालेल्या लागोपाठच्या दोन महिलांचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू पथकांची देखील मदत घेण्यात आली. तसेच वनविभागाने श्वानांची देखील मदत घेतली. दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याला पकडण्यात यश आले असताना शुक्रवारी आणखी एक बिबट्या जाळ्यात सापडला.

बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले असले तरी सराईत बिबटे आता पिंजऱ्यांना देखील चकवा देत आहे. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी जाळ्यांचा आधार घेण्यात येत आहे. अशाच एका जाळ्यात शुक्रवारी आणखी एक बिबट्या अडकला.

जाळ्यात अडकलेल्या बिबट्याची धडपड बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241018-WA0052.mp4
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241018-WA0051.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 13,203
बिबट्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.