Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पहिल्याच दिवशी जिल्ह्यात चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल या विधानसभा मतदारसंघांचा समावेश
निवडणूक

पहिल्याच दिवशी जिल्ह्यात चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल या विधानसभा मतदारसंघांचा समावेश

विधानसभा निवडणुकीचे रंगत सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2024Updated:22/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ सप्टेंबर 

विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघ तीन आणि कर्जत जामखेड मतदार संघात एका उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाला आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज नेले असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. 

मतदार संघ निहाय विक्री झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे…

संगमनेर – ११ व्यक्ती २५ अर्ज

राहुरी – २० व्यक्ती २९ अर्ज 

नेवासा – २० व्यक्ती ४१ अर्ज 

शेवगाव – १८ व्यक्ती ४६ अर्ज 

शिर्डी – १४ व्यक्ती २३ अर्ज 

कोपरगाव – २७ व्यक्ती ३९ अर्ज 

श्रीरामपूर – २४ व्यक्ती ५६ अर्ज 

पारनेर – ०८ व्यक्ती १९ अर्ज 

श्रीगोंदा – १९ व्यक्ती ३५ अर्ज 

कर्जत-जामखेड – ०९ व्यक्ती १८ अर्ज 

अहिल्यानगर – १८ व्यक्ती ३७ अर्ज 

अकोले – ०८ व्यक्ती ०८ अर्ज

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 956
उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar07/10/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला…

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.