Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी प्राप्त; २८ तक्रारी निकाली
निवडणूक

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी प्राप्त; २८ तक्रारी निकाली

आचासंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके सज्ज...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २३ ऑक्टोंबर

अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३९ तक्रारी प्राप्त झाल्या.

दाखल झालेल्या तक्रारीपैकी २८ तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबरच ९ तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या. 

तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९ सेंकंदाचा असल्याची माहिती आचार संहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.

निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १, कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३ तक्रारींचा समावेश आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे १०० मिनिटात चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

आचासंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके सज्ज…

निवडणूक प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आणि जिल्ह्यात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

त्यासोबतच अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ स्थीर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे मद्य आणि पैश्याच्या अवैध वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

अहमदनगर मतदारसंघात ६, संगमनेर ५ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ३ याप्रमाणे ४१ व्हिडीओ सर्वेक्षण पथक राजकीय प्रचारावर लक्ष ठेवून आहे. या पथकाकडून खर्च समितीच्या संदर्भासाठी आवश्यक चित्रीकरण देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हिडीओ अवलोकन पथक आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 338
आचारसंहिता विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.