Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रभावती घोगरे, यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश
निवडणूक

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रभावती घोगरे, यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश

महाविकास आघाडीतील बहुतांशी उमेदवार जाहीर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024Updated:24/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २४ ऑक्टोंबर

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.

एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेसने देखील उमेदवारी यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे बहुतांशी उमेदवार स्पष्ट झाले आहेत.

विधिमंडळाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा संगमनेरमधून निवडणुकीला सामोरे जात आहे.

काँग्रेसचे उमेदवार पुढीलप्रमाणे…

अक्कलकुवा – के. सी. पाडवी

शहादा – राजेंद्रकुमार गावित

नंदुरबार – किरण तडवी

नवापूर – श्रीकृष्णकुमार नाईक

साक्री – प्रवीण चौरे

धुळे ग्रामीण – कुणाल पाटील

रावेर – ॲड. धनंजय चौधरी

मलकापूर – राजेश एकडे

चिखली – राहुल बोंद्रे

रिसोड – अमित झनक

धामणगाव रेल्वे – प्रोफेसर वीरेंद्र जगताप

अमरावती – डॉ. सुनील देशमुख

तेवसा – ॲड. यशोमती ठाकूर

अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख

देवळी – रणजीत कांबळे

नागपूर (दक्षिण-पश्चिम) गुडधे

नागपूर मध्य – बंटी शेळके

नागपूर पश्चिम – विकास ठाकरे

नागपूर उत्तर – डॉ. नितीन राऊत

साकोली – नानाभाऊ पटोले

गोंदिया – गोपालदास अग्रवाल

राजुरा – सुभाष धोटे

ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार

चिमूर – सतीश वारजूकर

हदगाव – माधवराव पवार पाटील

भोकर – तिरुपती कदम-कोंडेकर

नायगाव – मीनल पाटील (खतगावकर)

पाथरी – सुरेश वरपूडकर

फुलंब्री – विकास औताडे

मिरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन

मालाड वेस्ट – असलम शेख

चांदीवली – मोहम्मद अरिफ नसीम खान

धारावी – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

मुंबादेवी – अमिन पटेल

पुरंदर – संजय जगताप

भोर – संग्राम थोपटे

कसबा पेठ – रवींद्र धंगेकर

संगमनेर – बाळासाहेब थोरात

शिर्डी – प्रभावती घोगरे

लातूर ग्रामीण – धीरज देशमुख

लातूर शहर – अमित देशमुख

अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे

कराड साउथ – पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर साउथ – ऋतुरंग पाटील

करवीर – राहुल पाटील

हातकणंगले – राजू आवळे

पलूस-खेडगाव – डॉ. विश्वजीत कदम

जत – विक्रमसिंह सावंत

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,535
अंतिम उमेदवार यादी काँग्रेस बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.