Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, मनसेच्या या इच्छुक उमेदवारासह यांनी नेले उमेदवारी अर्ज
निवडणूक

संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, मनसेच्या या इच्छुक उमेदवारासह यांनी नेले उमेदवारी अर्ज

महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २६ ऑक्टोबर 

संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आणखी पाच इच्छुक उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज नेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३१ इच्छुकांनी ६३ उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

शनिवार, रविवारची सुट्टी वगळता शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवारांचे अर्ज नेले जाणार असून लगेचच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेलेला नाही. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या अजिज व्होरा यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. व्होरा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता होती.

दरम्यान शुक्रवारी अमोल धोंडीबा खताळ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीसाठी २ आणि २ अपक्ष असे चार उमेदवारी अर्ज नेले. याशिवाय योगेश मनोहर सूर्यवंशी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. लोकशाही पार्टीसाठी प्रदीप विठ्ठल घुले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी प्रकाशराव रामचंद्र वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे.

आत्तापर्यंत केवळ एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला असून मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी प्रत्यक्षात यातील किती जण उमेदवारी अर्ज भरतात आणि त्यापैकी मैदानात किती जण लढतात याचीदेखील संगमनेरकरांना उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीकडून नवव्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप महायुतीकडून त्यांचा प्रतिस्पर्धी समोर आलेला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,044
उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.