Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकीकडे लाडकी बहीण आणि दुसरीकडे महिलांविषयी अपशब्द, संगमनेरात भाजप संस्कृती आली समोर! सुजय विखेंच्या सभेचा अध्यक्ष वसंत देशमुखच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद… काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मध्यरात्री ट्विट करत केला निषेध
महाराष्ट्र संवाद विशेष

एकीकडे लाडकी बहीण आणि दुसरीकडे महिलांविषयी अपशब्द, संगमनेरात भाजप संस्कृती आली समोर! सुजय विखेंच्या सभेचा अध्यक्ष वसंत देशमुखच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद… काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मध्यरात्री ट्विट करत केला निषेध

संगमनेर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2024Updated:26/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २६ ऑक्टोबर 

संगमनेर – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील सभेत अध्यक्ष स्थानी असलेल्या वसंत गुंजाळ याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात संतप्त वातावरण निर्माण झाले असून विजय विखे पाटील आणि वसंत देशमुख यांच्या अटकेसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांना रात्रभर ठिय्या दिला असून शनिवारी दुपारपर्यंत कार्यकर्ते भाषणातून आपला रोष व्यक्त करत होते.

दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील मध्यरात्री आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या घटनेचा आणि भाजप प्रवृत्तीचा निषेध केला आहे.

ठाकूर म्हणाल्या, मतांसाठी राज्यातील महिलांना लाडकी बहीण बनवायचं, प्रसिद्धीचे ढोल बडवायचे आणि एका सुसंस्कृत परिवारातील महिलेबद्दल भर सभेत अपशब्द वापरायचे, तिचं चारित्र्यहनन करायचं ही भाजपची खरी नीती आहे. भाजपचा चाल-चरित्र आणि चेहराच उघड झाला आहे. सुजय विखे यांच्या सभेत @JayaThoratINC यांच्याबाबत उद्गारले गेलेले अपशब्द हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे.

विखे आणि भाजपची हिच खरी नियत आहे ती यानिमित्ताने समोर आली! भाजपा म्हणजे महाराष्ट्रातील आया बहिणीवर संकट!

पुरोगामी महाराष्ट्रात तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही ही धमकी देता? जयश्री थोरातच काय राज्यातील कुठल्याही महिलेच्या केसाला जरी धक्का लागला तर खपवून घेतलं जाणार नाही.

https://x.com/AdvYashomatiINC/status/1849882905918558307?s=19

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,724
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर वसंत देशमुख विधानसभा निवडणूक सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.