Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसने श्रीरामपूरच्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापले, कानडेऐवजी आता हेमंत ओगले असतील उमेदवार… काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
निवडणूक

काँग्रेसने श्रीरामपूरच्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापले, कानडेऐवजी आता हेमंत ओगले असतील उमेदवार… काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसचे जिल्ह्यातील बहुतांशी उमेदवार जाहीर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २६ ऑक्टोबर 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काही तासांचा अवधी उरला असताना काँग्रेसने आपली २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले असून श्रीरामपूरमधून आता हेमंत उगले काँग्रेसचे उमेदवार असतील.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून तर काँग्रेसवासी झालेल्या प्रभावती घोगरे यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत आता श्रीरामपूरमधून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविकास आघाडी जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या आहेत.

गेला काही दिवसापासून श्रीरामपूरमधून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता होती. काँग्रेसच्या निरीक्षक रिटा चौधरी उत्तर नगर जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर आता उमेदवारी जाहीर केली जात आहे.

के. सी. वेणू गोपाल यांनी जाहीर केलेले काँग्रेसचे २३ उमेदवार पुढील प्रमाणे… बघा यादी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,073
अंतिम उमेदवार यादी काँग्रेस विधानसभा निवडणूक हेमंत ओगले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.