Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संगमनेरचा उमेदवार अखेर फायनल, मनसेची सहावी यादी जाहीर
निवडणूक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संगमनेरचा उमेदवार अखेर फायनल, मनसेची सहावी यादी जाहीर

नितीन सरदेसाई जाहीर केली यादी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2024Updated:27/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २७ ऑक्टोंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी रात्री उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री सलग चार दशके आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेर मधून योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा या यादीत करण्यात आली आहे. संगमनेरमधून सूर्यवंशी, राहुरीतून ज्ञानेश्वर गाडे (माऊली) आणि अहमदनगर शहरमध्ये सचिन डफळ यांचा जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेने जाहीर केलेल्या या यादीत राज्यभरातून ३२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत मनसेने ११० विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

https://x.com/RajThackeray/status/1850552750733479949?s=19

वाचा मनसेच्या सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे…

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,124
अंतिम उमेदवार यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हावे’ – राज ठाकरे यांचा घणाघात

27/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर/राहाता: रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या एका भरधाव फॉर्च्युनर…

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.