Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरची अखेर लढत ठरली… अपेक्षेप्रमाणे माजी खासदार सुजय विखे लढणार नाही, तर भाजपकडून इच्छुक असलेल्या अमोल खताळांना शिवसेनेची उमेदवारी
निवडणूक

संगमनेरची अखेर लढत ठरली… अपेक्षेप्रमाणे माजी खासदार सुजय विखे लढणार नाही, तर भाजपकडून इच्छुक असलेल्या अमोल खताळांना शिवसेनेची उमेदवारी

टायगर अभी....
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २८ ऑक्टोबर 

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध मैदानात शड्डू ठोकत टायगर अभी… म्हणत विधानसभा लढविण्याचे संकेत देणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे अपेक्षेप्रमाणे लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपकडून उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक असलेले खासदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अमोल खताळ शिवसेनेकडून मैदानात उतरणार असल्याचे रात्री स्पष्ट झाले.

शिवसेनेकडून रात्री उशिराने सहयोगी पक्षाच्या उमेदवारांसह पंधरा उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात अपेक्षेप्रमाणे नेवासे आणि संगमनेर या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. तर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच पाच जागांवर अनुक्रमे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.

उशिराने जाहीर करण्यात आलेल्या यादीत संगमनेर मधून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेकडे स्वतःचा उमेदवार नसल्याने भाजपचा उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. संगमनेरमधून सुजय विखेंचा पत्ता कट झाल्याने खताळ यांना आता कमळ ऐवजी धनुष्यबाण हाती घ्यावे लागणार आहे.

नेवासे मतदारसंघातून शिवसेनेचे शंकरराव गडाख यांच्या विरोधात विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बारावी जागेवर महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार दिले आहे.

अमोल खताळ यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी स्वीकारावी लागणार आहे. प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. संगमनेर महाविद्यालयाच्या मैदानावर हेलिपॅड तयार केले जात आहे. मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येथे आल्यानंतर खताळ यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या उपस्थितीत भरला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केलेली उमेदवारांची यादी…

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,755
अंतिम उमेदवार यादी अमोल खताळ बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणूक शिवसेना संगमनेर विधानसभा सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.