Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विखे यांची भाजपात येण्याची अनेक ऑफर नाकारल्याने माझ्यावर सूड भावनेतून कारवाई – अमर कतारी
गुन्हेगारी

विखे यांची भाजपात येण्याची अनेक ऑफर नाकारल्याने माझ्यावर सूड भावनेतून कारवाई – अमर कतारी

वादाचे कारण आले समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २९ ऑक्टोबर

संगमनेर – सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. ती मी स्वीकारली नाही. शिंदे गटाची जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रामाणिक सैनिक असल्याने मी या ऑफर नाकारल्याने विखे यांनी रागातून माझ्यावर सूड भावनेतून कारवाई केली असल्याची टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.

अमर कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मी एकनिष्ठ शिवसैनिक असलेले ती ऑफर नाकारली. काही दिवस गेल्यानंतर लोकसभेच्या काळामध्ये मला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली.

मी तीही नाकारली याचा राग त्यांना होता त्यातून त्यांनी माझी रोजी रोटी असलेले आणि जिल्ह्यात आदर्श असलेले शिव भोजन केंद्र एका दिवसात बंद केले. माझे बस थांबाचे एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असताना ते एका दिवसात बंद केले. मी गद्दारी केली नाही त्यामुळे त्यांनी माझ्याशी राग धरला.

आज महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून मी घरी परतलो. त्यानंतर एक वाजता सभेसाठी जात असताना भाजपचे शहर प्रमुख गणपुले यांनी थांबून मला विचारले की काल तू भाजप विरोधी पोस्ट का टाकली. तर मी त्यांना सांगितले, लोकशाही आहे मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यावरून त्यांना खूप राग आला. आणि त्यांनी कमरेवरून बंदूक काढण्याचा प्रयत्न केला. तरी मी त्यांना शांततेत समजावण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या गाडीजवळ गेलो असताना त्यांनी पुन्हा गाडीची चावी काढून माझ्यावर अरेरावी केली आणि वरून मला दमबाजी केली की, आम्हाला वरिष्ठांचा आदेश आहे.

कोणीही भाजप विरोधी बोलले तर त्याला गाढून टाका.याला सर्व पोलीस साक्षीदार आहे. सर्व जनता साक्षीदार आहे. परंतु मी घरी आल्यानंतर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले ही फक्त सूड भावनेतून केलेली कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,506
अमर कतारी श्रीराम गणपुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.