Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभा मतदारसंघात या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद तर १५ अर्ज वैध
निवडणूक

संगमनेर विधानसभा मतदारसंघात या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद तर १५ अर्ज वैध

आता लक्ष माघारीकडे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ३० ऑक्टोंबर 

विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसात १६ जणांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता पंधरा उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज व्होरा, वंचित बहुजन आघाडीचे योगेश सूर्यवंशी आधी प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे.

बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासमोर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. या छाननीमध्ये अल्ताफ इब्राहिम शेख या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. या उमेदवाराचे अफिडेव्हीट अपूर्ण होते. संधी देऊन देखील उमेदवाराने ते चुकीचेच आणल्याने अर्ज बाद ठरविण्यात आला.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात आता पंधरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. तोपर्यंत निवडणुकीतील रणछोडदास समोर आल्यानंतर या मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.

या उमेदवारांच्या अर्ज ठरविण्यात आले वैध… 

  1. अमोल धोंडीबा खताळ (शिवसेना)
  2. थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब (काँग्रेस)
  3. योगेश मनोहर सूर्यवंशी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
  4. सूर्यभान बाबुराव गोरे (बहुजन समाज पार्टी)
  5. अब्दुलअजीज अहमदशरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी)
  6. अविनाश हौशीराम भोर (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी)
  7. कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष)
  8. गायकवाड भागवत धोंडीबा (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
  9. प्रदीप विठ्ठल घुले (लोकशाही पार्टी)
  10. भारत संभाजी भोसले (समता पार्टी)
  11. रभाजी गिरजी खेमनर (राष्ट्रीय समाज पार्टी)
  12. शशिकांत विनायक दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए)
  13. अजय गणपत भडांगे (अपक्ष)
  14. दत्तात्रेय रावसाहेब ढगे (अपक्ष)
  15. विठ्ठल रावसाहेब घोरपडे (अपक्ष)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,313
छाननी विधानसभा निवडणूक शैलेंद्र हिंगे संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.