Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “वेळ बदलाची, मशालीला साथ देण्याची” सांगत ठाकरे गटाचे हे दोन डझन नेते मैदान गाजवत महायुतीच्या कारभाराची करणार पोलखोल!
निवडणूक

“वेळ बदलाची, मशालीला साथ देण्याची” सांगत ठाकरे गटाचे हे दोन डझन नेते मैदान गाजवत महायुतीच्या कारभाराची करणार पोलखोल!

विधानसभा निवडणुकीत तोफा धडाडणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ३१ ऑक्टोबर

मुंबई – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली. महाविकास आघाडी महायुती सह सर्वच पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असले तरी बंडखोरांचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. बंडोबांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाने आपल्या चोवीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

ठाकरे पक्षाचे हे स्टार प्रचारक असलेले नेते विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात सभांच्या माध्यमातून मैदान गाजवत महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील.

सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या तोफा मैदानावर धडकणार असून ठाकरेंची शिवसेना देखील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेने राज्यभरात ९० हून अधिक उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठी आता राज्यात शिवसेनेचे दिग्गज नेते स्टार प्रचारकाच्या रूपाने फिरणार आहेत. या यादीत दिग्गज नेत्यांसोबत कलाकारांचाही समावेश आहे.

ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी…

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, नितीन बानुगडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, आनंद दुबे, किरण माने, प्रियांका जोशी व लक्ष्मण वडले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 645
शिवसेना उद्धव ठाकरे गट स्टार प्रचारक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

02/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेरमध्ये व्यंगचित्र स्पर्धा उत्साहात; शिवसैनिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

18/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी, दलित व श्रमिकांचे खंदे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना…

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.