Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवळाली विधानसभेत मोठा ट्विस्ट… भाऊ बहीण निवडणुकीच्या मैदानात, वडिलांनी मुलीला पाठविली कायदेशीर नोटीस, कारण…
निवडणूक

देवळाली विधानसभेत मोठा ट्विस्ट… भाऊ बहीण निवडणुकीच्या मैदानात, वडिलांनी मुलीला पाठविली कायदेशीर नोटीस, कारण…

नाशिक मध्ये बहीण भावाविरुद्ध लढत रंगणार का, आज स्पष्ट होणार चित्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2024Updated:03/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०४ नोव्हेंबर

नाशिक – राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून मुलगी तनुजा उर्फ दिपाली हिने अपक्ष उमेदवारी करताना माहेरचे आडनाव वापरू नये यासाठी नोटीस बजावली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. घोलप यांनी मुलीला बजावलेल्या नोटीसचे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. घोलप मुलगा योगेश यांच्या प्रचारासाठी सरसावले आहे.

तर घोलप यांच्या कन्या तनुजा उर्फ दिपाली भोईर या भाजपच्या पदाधिकारी असून त्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून त्या उमेदवारी अर्ज मागे घेतात की भावाविरुद्ध लढतात हे स्पष्ट होईल.

दरम्यान माजी मंत्री घोलप यांनी गेल्या आठवड्यात तनुजा घोलप यांनी माझ्या नावाचा कुठलाही वापर करू नये, असा इशारा दिला होता. तनुजा यांचा विवाह झालेला असून त्यांचे पतीकडील नाव भोईर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तनुजा या बाहेर कडील आडनावाचा वापर करत आहे. त्यामुळे घोलप यांनी लेकीला माहेरकडील घोलप आडनाव न वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच नाव वापरू नये यासाठी कायदेशीर नोटीस देखील देण्याचा इशारा दिला होता.

आता मात्र घोलप यांनी कायदेशीर नोटीस बजावल्याने भाऊबीजेच्या दिवशीच घोलप कुटुंबातील वाद समोर आला असून तनुजा उर्फ दिपाली यांना काढलेल्या नोटीस मध्ये आपला विवाह झालेला असल्याने आपण माहेरचे नाव न लावता सासरकडील नाव लावावे असे म्हटले आहे. घोलप यांनी बजावलेल्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,151
तनुजा घोलप देवळाली विधानसभा बबनराव घोलप योगेश घोलप विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू…

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.