Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडिलांची नोटीस… मुलीची माघार… भावाऐवजी करणार महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार, कौटुंबिक कलह टळला असला तरी पक्षीय भूमिका मात्र कायम!
निवडणूक

वडिलांची नोटीस… मुलीची माघार… भावाऐवजी करणार महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार, कौटुंबिक कलह टळला असला तरी पक्षीय भूमिका मात्र कायम!

कल हो टळला असला तरी ट्विस्ट मात्र कायम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2024Updated:04/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०४ नोव्हेंबर 

देवळाली – माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदार संघातून भावाविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मुलीला कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर सोमवारी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली आहे. माघार घेतली असली तरी या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना भाऊ म्हणून शुभेच्छा देत प्रचार मात्र भावाऐवजी महायुतीच्या उमेदवाराचा करणार असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी समाज कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या मुलाला म्हणजेच योगेश घोलप यांना महाविकास आघाडीचे उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप स्वतः पुन्हा स्वगृही ठाकरेंच्या पक्षात सामील झाले आहे.

असे असले तरी भाजपच्या नेत्या असलेल्या तनुजा घोलप-भोईर यांनी चक्क आपल्या भावा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे घोलप यांनी तनुजा घोलप यांना माहेरकडील नाव लावू नये यासाठी नोटीस बजावली होती. दरम्यान तनुजा घोलप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तनुजा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागला. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेताना तनुजा घोलप यांना अश्रू अनावर झाल्याचे देखील बघावयास मिळाले.

वडिलांनी मुलीला बजावलेल्या कायदेशीर नोटीस मुळे निर्माण झालेला कौटुंबिक कलह माघारी नंतर शमला असला तरी तनुजा घोलप यांनी आपण महायुती सोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांचा प्रचार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,084
तनुजा घोलप देवळाली विधानसभा बबनराव घोलप योगेश घोलप विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar07/10/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला…

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.