Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांची सोमवारी संगमनेर बंदची हाक!
महाराष्ट्र संवाद विशेष

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांची सोमवारी संगमनेर बंदची हाक!

परभणीच्या घटनाचे पडसाद...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024Updated:15/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १५ डिसेंबर 

संगमनेर – परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करत अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर होऊन देखील त्याचा मृत्यू कोठडीत झाल्याने पोलिसांनी त्याचा खून केल्याचा दलित समाजातील कार्यकर्त्यांचा समज झाला असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून संगमनेर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे.

आरपीआयचे कैलास कासार, राम सुरळकर, बापू रणधीर, राम दारोळे, रवी दिवे, आशिष शेळके, विशाल वैराळ, वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई व्होरा आधी विविध संघटनांच्यावतीने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे पोलिसांनी दलित समाजातील कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर जे बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन केले त्यामध्ये अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणारा वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला कोर्टाने जामीन मंजूर करूनही त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे. नव्हे तर त्याचा पोलिसांनी खून केला आहे, असा दलित कार्यकर्त्यांचा समज झाला आहे. यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील विविध संघटनांनी आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संगमनेरमध्ये सोमवारी (१६ डिसेंबर) बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून विविध संघटनातील कार्यकर्ते एकत्रित शहरात फिरून संगमनेर बंद करा म्हणून संगमनेरकरांना विनंती करतील. तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला सकाळी साडेनऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. संगमनेरकरांनी बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,268
आरपीआय (आठवले) कैलास कासार संगमनेर बंद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.