Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समनापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रमुख व्याख्यान
महाराष्ट्र संवाद विशेष

समनापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रमुख व्याख्यान

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा विशेष सत्कार करून गौरव केला जाणार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

समनापूर | बाबा जाधव:

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून समनापूर येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या कमालीचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महोत्सवाची सुरुवात उद्या रविवारी (३१ मे) सकाळी ठीक ९ वाजता समनापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या शासकीय पूजनाने होईल. यानंतर सोहळ्याचा मुख्य आणि भव्य कार्यक्रम मंगळवारी (२ जून) सायंकाळी ६ वाजता स्थानिक मालोबा मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे.

मुख्य कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा विशेष सत्कार करून गौरव केला जाणार आहे. तसेच सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक प्रगती आणि ग्रामविकास यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील विषयांवर मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे-पाटील यांचे अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यांच्या या व्याख्यानाचा आणि अनुभवाचा लाभ घेण्यासाठी समनापूरसह परिसरातील नागरिकांनी, तरुणांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजहित, ग्रामविकास आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या जय्यत तयारी करत असून, गावकऱ्यांमध्ये या सोहळ्याविषयी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 577
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती भास्करराव पेरे पाटील समनापुर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.