अहिल्यानगर जिल्ह्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची मत्स्यव्यवसाय मंत्री राणेंनी भेट घेऊन प्रशासनाने कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश
यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते.