Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये पोलिसांच्या कारवाईत गांजा जप्त, एकाला अटक
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये पोलिसांच्या कारवाईत गांजा जप्त, एकाला अटक

पोलीस उपनिरीक्षक विश्वास भान्सी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर पोलिसांनी खांडगाव परिसरात एका कारवाईत अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त केला आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी दुपारी झाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन ज्ञानेश्वर आरगडे (वय २७ वर्षे, रा. आरगडे मळा, खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याकडून ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ७,६५० रुपये असून तो एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गांजा विक्रीसाठी आरोपी आला याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे खांडगाव गावाच्या शिवारात आरगडे वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगराच्या बाजूला काटवन परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४४२/२०२५ अंतर्गत अंमली औषधे द्रव्य आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), आणि २(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास भान्सी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,371
कारवाई गांजा गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी…

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.