Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध जुगार अड्ड्यांवर एलसीबीचा छापा; पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन, आजी-माजी पदाधिकारी ताब्यात, 2.27 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध जुगार अड्ड्यांवर एलसीबीचा छापा; पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन, आजी-माजी पदाधिकारी ताब्यात, 2.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

2 लाख 27 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/05/2025Updated:13/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –
एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दोन अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 17 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 27 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पकडलेल्यांमध्ये एका पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन आणि वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी ही कारवाई केली. पथकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री चौक ते चाकण ऑईल मिल रस्त्यालगतच्या हॉटेल जनता दरबारच्या मागील पटांगणात आणि वडगाव गुप्ता ते शेंडी जाणार्‍या रस्त्यालगतच्या उघडमळा शेतजमिनीत एकाच वेळी छापे टाकले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 17 जणांची नावे पुढीलप्रमाणे – किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), अविनाश माणिक भोसले (रा. पाथर्डी), एकनाथ केरू कोतकर (रा. इसळक, ता. अहिल्यानगर), प्रदीप भाऊसाहेब कोहोक (रा. दौलावडगाव, नागापूर), महेंद्र शिवराय कदम (रा. नवनागापूर), रवींद्र रावसाहेब साळवे (रा. माळीवाडा), अनिल चंदू मके (रा. निंबळक, ता. अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (रा. नागापूर), नीलेश भालचंद्र भाकरे (रा. नागापूर), चंद्रकांत बबन आंबेडकर (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), राजेंद्र शिवराम कदम (रा. वडगाव गुप्ता), सावता आष्टीम चव्हाण (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), भाऊसाहेब रामचंद्र वरूटे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), शंकर रामभाऊ धुमाळ (रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता), नारायण धोंडीराम शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), भाऊराव लहानु शिंदे (वडगाव गुप्ता), हुसेन गुलाब सय्यद (रा. वडगाव गुप्ता).
या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,196
जुगार जुगार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी…

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.