Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावरील प्रलंबित कामांना नितीन गडकरींकडून मंजुरी; आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश
राजकारण

नाशिक-पुणे महामार्गावरील प्रलंबित कामांना नितीन गडकरींकडून मंजुरी; आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश

स्थानिक नागरिकांची ही दीर्घकाळापासूनची मागणी होती, यासाठी आ. खताळ यांनी प्रयत्न केले असल्याचे त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील कामे मार्गी लागणार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांना तात्काळ मंजुरी देत, संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे, रामभाऊ राहाणे आणि अंकुश राहाणे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील अपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोणी येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आले असता, त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री गडकरी यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंजूर झालेल्या प्रमुख कामांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

* आनंदवाडी ते जावळेवस्ती (CH 132/112 ते CH 134/100) या दरम्यान सर्व्हिस रोड (LHS बाजू) पूर्ण करणे.

* चंदनापुरी घाटाजवळ नवीन व्हेईकल अंडरपास (CH 132/500) उभारणे.

* बॉक्स कल्व्हर्ट (CH 135/000) च्या दोन्ही बाजूंनी अप्रोच रोडसाठी भूसंपादन करणे.

या कामांमुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांची ही दीर्घकाळापासूनची मागणी होती, यासाठी आ. खताळ यांनी प्रयत्न केले असल्याचे त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आनंदवाडी ते जावळेवस्ती दरम्यानच्या सर्व्हिस रोडचे काम, चंदनापुरी घाटाजवळच्या नवीन व्हेईकल अंडरपासचे बांधकाम, तसेच बॉक्स कल्व्हर्टसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

आमदार खताळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला होता. मी हा विषय तातडीने मांडला आणि नितीन गडकरी साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले. या कामांमुळे संपूर्ण मतदारसंघात रस्ते अधिक सुरळीत आणि सुरक्षित होतील, याचा मला आनंद आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,215
अमोल खताळ नाशिक पुणे महामार्ग नितीन गडकरी प्रलंबित कामे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.