Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे म्हणत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी; राज्यभरातून तीव्र निषेध
गुन्हेगारी

‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे म्हणत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी; राज्यभरातून तीव्र निषेध

बाळासाहेब थोरात यांच्यावर झालेल्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे संगमनेरमधील गावागावांत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे सुसंस्कृत आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्हिडिओमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे म्हणत थोरात यांना थेट धमकी दिली. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.

नेमकं प्रकरण काय? संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनात संग्राम भंडारे राजकीय विषयांवर बोलत असताना काही गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि अभंग शिकवण्याची विनंती केली. यानंतर काही धार्मिक संघटनांनी राजकारण करत गोंधळ निर्माण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शांततेचं आवाहन केलं. ‘धर्मपीठाचं पावित्र्य राखावं आणि थोर संतांची परंपरा जपत मानवतेचा धर्म पुढे न्यावा’ असं आवाहन थोरात यांनी केलं होतं. संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याचंही त्यांनी आवाहन केलं.

धमकीचा व्हिडिओ व्हायरल- असं असतानाही, काही राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू धर्माच्या नावावर मोर्चा काढला. हा मोर्चा कोणाच्या विरोधात हा मोठा राज्याला प्रश्न पडला आहे. कारण बाळासाहेब थोरात हे स्वतः वारकरी संप्रदायाचे पाईक असून हिंदू धर्मीय आहेत. यानंतर रात्री, तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने एक व्हिडिओ जारी केला. ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असं म्हणत त्याने थेट बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून थोरात यांच्या समर्थकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

हाच तो धमकीचा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/08/VID-20250818-WA0104.mp4

संगमनेरमध्ये तीव्र संताप- बाळासाहेब थोरात यांच्यावर झालेल्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे संगमनेरमधील गावागावांत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक गावांनी या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे. राजकारणासाठी समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात संगमनेर तालुका एकवटला आहे. थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा आदर विरोधी पक्षही करतात, त्यामुळे या धमकीचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. पुरोगामी संघटना, हिंदू धर्मीय तसेच वारकरी संप्रदायानेही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,549
धमकी बाळासाहेब थोरात संग्रामबापू भंडारे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.