Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार!
सामाजिक

महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार!

यासाठी या वर्षीचा हा विशेष देखावा पाहण्यासाठी मंडळाने सर्व गणेशभक्तांना 'महाराष्ट्र संवाद न्यूज'च्या माध्यमातून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: वेगळा विषयांवरील सामाजिक सलोखा राखणाऱ्या देखाव्यांची परंपरा असलेल्या संगमनेरच्या महाराणा प्रताप युवक मंडळ आणि महाराणा प्रताप महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका भव्य आणि आकर्षक देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

संगमनेरच्या चव्हाणपुरा येथे मंडळाकडून यावर्षी उभारण्यात आलेल्या २५ बाय ४० फुटांच्या प्रशस्त मंडपात यंदा ‘नवदुर्गा मंदिर’ या विषयावर आधारित मनमोहक देखावा सादर करण्यात येत आहे.

या देखाव्यात देवीच्या नऊ अवतारांचे विस्मयकारक दर्शन घडवण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच हा देखावा सर्व गणेशभक्तांसाठी खुला करण्यात येत आहे. 

मंडळाची आकर्षक देखाव्यांची परंपरा कायम राखत, हा देखावा संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यासाठी या वर्षीचा हा विशेष देखावा पाहण्यासाठी मंडळाने सर्व गणेशभक्तांना ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 643
गणेशोत्सव देखावा महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.