Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘अँटी करप्शन’चा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
गुन्हेगारी

‘अँटी करप्शन’चा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पोलिसांकडून अद्यापही अशा एकाही तोतया पोलिसाला पकडण्यात यश आले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक – 

पोलीस असल्याचा बनाव रचून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. अशाच एका घटनेत, पाथर्डी फाटा परिसरात एका वृद्धाला रोखून ‘आम्ही अँटी करप्शनवाले आहोत’ असे सांगत, त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम हातचलाखीने लंपास करण्यात आली आहे.

याप्रकरणी आनंदराव सोनार (वय ६६, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आनंदराव सोनार दुपारी ३ वाजता त्यांच्या पत्नीसोबत पाथर्डी फाटा येथून पायी जात असताना, एका व्यक्तीने त्यांना थांबवले. काका, तुम्हाला खूप वेळ झाला आवाज देतोय, ऐकू आलं नाही का? असे म्हणून त्याने त्यांना बाजूला बोलावले.

त्यानंतर त्या भामट्याने, आम्ही अँटी करप्शन विभागाचे अधिकारी आहोत. येथे एका महिलेला चाकू लावून तिच्याजवळून चोरी झाली आहे, त्यामुळे आम्हाला तुमची बॅग तपासावी लागेल, असे सांगितले. बॅग तपासणीचा बहाणा करत त्याने बॅगेत ठेवलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि काही रोख रक्कम मोठ्या चलाखीने चोरून घेतली.

शहरात अशा तोतया पोलिसांचा वावर वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून अद्यापही अशा एकाही तोतया पोलिसाला पकडण्यात यश आले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 413
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.