Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून संगमनेरचा आठवडे बाजार या कारणासाठी शनिवारी बंद राहणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती
प्रशासन

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून संगमनेरचा आठवडे बाजार या कारणासाठी शनिवारी बंद राहणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

या दिवशी नियमितपणे भरणारा बाजार बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या शनिवारी (६ सप्टेंबर) संगमनेरचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी पारित केले आहे. या आदेशावरून शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शहरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हा आठवडे बाजार शनिवारी एका दिवसासाठी बंद राहणार आहे. मानाच्या काही गणेश मंडळांच्या मिरवणुकीचा मार्ग हा बाजार भरणाऱ्या नेहरू चौकातून जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस असल्याने अनंत चतुर्दशीला शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

या दिवशी नियमितपणे भरणारा बाजार बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,622
अरुण उंडे आठवडे बाजार बाजार बंद रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.