Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत अमृत उद्योग समूहाच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा, शुक्रवारी मार्केट कमिटी व राजहंस दूध संघाची तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची; रविवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार
शेती व सहकार

माजी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत अमृत उद्योग समूहाच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा, शुक्रवारी मार्केट कमिटी व राजहंस दूध संघाची तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची; रविवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर ते रविवार, १४ सप्टेंबर २०२५ या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी आणि कामगार अशा सर्वांचा विकास झाला असून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहेत.

अशा होतील सभा –

शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५: सकाळी ९ वाजता: संगमनेर सहकारी शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे.

* सकाळी १० वाजता: कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर.

* सकाळी ११ वाजता: संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध संघ) वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख.

शनिवार, १३ सप्टेंबर २०२५: सकाळी ९ वाजता: हरिश्चंद्र फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी राजेंद्र गुंजाळ.

* सकाळी १० वाजता: गरुड कुक्कुटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सभा. अध्यक्षस्थानी राजेंद्र कडलग.

* सकाळी ११ वाजता: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी.

रविवार, १४ सप्टेंबर २०२५: दुपारी १ वाजता: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात.

या सर्व सभांसाठी आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन सुनील कडलग, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह सर्व संस्थांच्या संचालक मंडळांनी सभासद आणि उत्पादकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 442
बाळासाहेब थोरात वार्षिक सर्वसाधारण सभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.