Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिस पाटलावर २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात तिघांना गंडवले; शहर पोलिसांची कारवाई
गुन्हेगारी

पोलिस पाटलावर २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात तिघांना गंडवले; शहर पोलिसांची कारवाई

पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जमीन विक्रीमध्ये २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनेवाडी येथील पोलिस पाटील दगू मोहन गुडघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे (वय ४२, रा. जोशीनगर, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस पाटलाने आधीच तीन वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेली ५० गुंठे जमीन पुन्हा डांगे यांना विकण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात त्याने डांगे यांच्याकडून १५ लाख रुपये धनादेशाद्वारे आणि ५ लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जमिनीचा ताबा न दिल्याने आणि खरेदीची कागदपत्रे न मिळाल्याने डांगे यांना संशय आला.

त्यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ही जमीन यापूर्वीच इतर तीन लोकांना विकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दगू गुडघे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६८ (बनावटगिरी), आणि ४७१ (बनावट दस्तऐवजांचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 717
फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.