Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्याने टेमगिरे वस्ती हादरली! जखमी अर्चनाताईंना भेटून डॉ. जयश्रीताई थोरात यांचा धीर; वन विभागाला तातडीने बंदोबस्ताचे अल्टिमेटम
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्याने टेमगिरे वस्ती हादरली! जखमी अर्चनाताईंना भेटून डॉ. जयश्रीताई थोरात यांचा धीर; वन विभागाला तातडीने बंदोबस्ताचे अल्टिमेटम

माझ्या कुटुंबासाठी आणि मुला बाळांसाठी हे मोठे संकट होते. सर्वांच्या कृपार्शिवादाने मला जीवदान मिळाले असून डॉ. जयश्री थोरात यांच्या भेटीने मला बळ मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना संदीप टेमगिरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.

हिवरगाव पावसा परिसरातील टेमगिरे वस्ती येथे शेतात काम करून घरी परतणाऱ्या तीस वर्षीय अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण हिवरगाव पावसा परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि अर्चना टेमगिरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बिबट्यांचा मानवी वस्तीतील वाढलेला संचार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. यापूर्वीही याबाबत तक्रारी केल्या असताना, वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. थोरात यांनी केली. यावेळी हिवरगाव पावसा येथील कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते.

गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या डॉ. जयश्री थोरात यांच्या या राजकारणाविरहित भेटीमुळे आपल्याला मोठे बळ मिळाल्याचे अर्चना टेमगिरे यांनी सांगितले. माझ्यावर अचानक हल्ला झाला, मला कळालेसुद्धा नाही. माझ्या कुटुंबासाठी आणि मुला बाळांसाठी हे मोठे संकट होते. सर्वांच्या कृपार्शिवादाने मला जीवदान मिळाले असून डॉ. जयश्री थोरात यांच्या भेटीने मला बळ मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,073
जयश्री थोरात बिबट्या हल्ला रुग्णालय भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.