Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!
यश / निवड / पुरस्कार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

मॅशियाच्या या नव्या कार्यकारिणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. संघटनेत संगमनेरमधून दोघांची वर्णी लागली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निकालांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तिन्ही नेत्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे –
​अध्यक्ष: सांगली जिल्ह्यातील रवींद्र परिसा माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
​वरिष्ठ उपाध्यक्ष: मुंबईतून करुणाकर शेखर शेट्टी हे या पदावर विजयी झाले आहेत.
​विभागीय उपाध्यक्ष: सांगलीतून सर्जेराव हिंदुराव नलावडे (बिनविरोध) आणि मुंबईतून डॉ. धनश्री एम. हरदास (विजयी) यांची निवड झाली आहे.
​उपाध्यक्ष: नवी मुंबईतून किरण आनंदराव भोसले, सिंधुदुर्गमधून संतोष राणे, नाशिकमधून सुनिता नितिन फाल्गुने व महेंद्र ओंकार अगरवाल, आणि छत्रपती संभाजीनगरमधून सुनील रामभाऊ किर्दक व सिद्धार्थ एस. रुहाटीया यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
​कार्यकारिणी सदस्य (जिल्हा व विभागवार)
​अहिल्यानगर: सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघेही बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये संगमनेरमधील भंडारी आणि कुटे या दोघांचा समावेश आहे.
​नाशिक: दिपाली चांदक, अजय शाह, भरत येवले, दत्तात्रय भालेराव, अविनाश कोठावदे, मिलिंद राजपूत, प्रफुल संचेती, राजेश मालपुरे, सी. एस. सिंग, जयंत येवले, सचिन शाह, महेंद्र गच्छवे, राहुल देशमुख, भावेश माणिक, मिलिंद कापडणीस, रवींद्र झोपे, सुधाकर बडगुजर, जयंत जोगळेकर, संदीप सोमवंशी, आशुतोष गायकवाड, सत्यजित महाजन, मनोज आमले, गंगाधर निखाडे, राजेश सांगल, महेश सावरीकर, वासुदेव भगत आणि संजय वाघे हे सर्व सदस्य मतदानाने विजयी झाले आहेत.
​मुंबई: भारती भांडारकर, बिंदा कनायलकर, चंद्रकांत मोकल, गगन कुमार मल्होत्रा, इशान पाटकर, कविता प्रकाश देशमुख, केशव कोरगावकर, लीना सुमित दत्तगुप्ता, मंदार वैद्य, मानसी मिलिंद खानोलकर, प्रज्ञा पोंक्षे, प्रमोद शाह, राहुल हिंगमिरे, रेखा पागधरे, सागर शंकर नागरे, शिखरचंद जैन, वर्षा परुळेकर, विकास व्ही. देवधर, विजय कुमार दुबे आणि विक्रांत कुमार हंकारे कार्यकारिणीवर निवडून आले आहेत.
​पुणे: अजय सुहास मोरे, कपिल गोंदराव जंकार, प्रमोदकुमार रमेश लड्डा, रामेश्वर गणपती पवार, सुदर्शन गणपत बळवडकर, सुदर्शन सुधाकर थिटे, सुरज अजित तामगावे आणि निखिल सुरेश पाटील यांचा कार्यकारिणीत समावेश झाला आहे.
​सांगली: संजय कुमार पाटील, अण्णासाहेब कोलगोंडा पाटील, आशिष अजितकुमार पाटील, चेतन प्रकाश चव्हाण, महेश नारायण माळी, रमेश गंडू अरवाडे, रविंद्र दत्तात्रय बेंडखळे, सारंग केळकर, शिवराज मोहन जंगम, सुदर्शन बाबुराव हेरळे, विनोद एस. पाटील आणि विशाल रामचंद्र बुचडे हे सर्व जण बिनविरोध आले आहेत.
​कोल्हापूर: अजित सोहनलाल कोठारी, आनंद शंकरराव माने, धैर्यशील एच. पाटील, धनंजय सुरेश दुग्गे, गोरख शंकर माळी, नंदकुमार रमनलाल शाह, प्रशांत शशिकांत शिंदे, राजाराम तुकाराम पाटील आणि राजेंद्र शामगोंडा पाटील हे विजयी झाले आहेत.
​छत्रपती संभाजीनगर: प्रीतिशिष कुमार चॅटर्जी, रविंद्र डी. वैद्य, प्रसाद लक्ष्मीकांत कोकीळ, मुकुंद अच्युतराव कुलकर्णी, संजय कुमार एम. कांकरीया, संतोष पुंडलिक कवळे, शांतिलाल पहाडे, सतीश सुधाकर लोणीकर आणि विजय नरेंद्रप्रसाद जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
​नवी मुंबई: आनंद गोविंद माने, जया सुंदर अलीमचंदानी, निलेश तुकाराम मुतागेकर, प्रदीप गोविंद सावंत, रेखा चौधरी आणि विश्वास जे. सरमुकादम हे निवडून आले आहेत.
​ठाणे व पालघर: ठाण्यातून मनीष दत्तात्रय पाटील, मनोजकुमार प्रभाकर चव्हाण, मुकुंद नारायण साबळे, प्रमोद जगनजी सांगोडे, प्रतीक प्रकाश सांगवे, शेखर कासार तर पालघरमधून दीपा निकेत राऊत आणि निलेश दामोदर घरात विजयी झाले आहेत.
​कोकण विभाग: रायगडमधून विजय काशीराम राणे व आशिष चंद्रकांत भट; रत्नागिरीतून प्रशांत डी. पटवर्धन व मिथिलेश देसाई (सर्व बिनविरोध); तर सिंधुदुर्गमधून राजन नाईक, नकुल पार्सेकर, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, पुंडलिक कामत, कुणाल जी. वरसकर आणि मिलिंद प्रभू कार्यकारिणीवर आले आहेत.
​उत्तर महाराष्ट्र: धुळे जिल्ह्यातून किशोरचंद्र एस. पोद्दार, आज्ञा ज्ञानेश्वर भामरे, कैलाशचंद्र बी. अग्रवाल; तर जळगावमधून पुष्पराज उल्हास डांगे, रितेश मधुकर माळी, श्रेयस राजेश कोठारी, आशिष चंद्रकांत जोशी आणि दिगंबर विठ्ठल महाले हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.
​मराठवाडा (इतर जिल्हे): सोलापूरमधून राजू राठी; धाराशिवमधून श्रीकांत बलवंडे बाबरुवान, शेखर शांतिनाथ घोडके, संजय गोपालचंद मोदानी; तर परभणीतून सचिन आंबिलवडे, वैभव खुडे आणि अनूप डी. शुक्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे.
​विदर्भ विभाग: अकोल्यातून पंकज सतीश राठी, सुमित पुरुषोत्तम मुलाणी, अमित श्रीकांत पडगिलवार, कैलाश खंडेलवाल; अमरावतीतून संतोष प्रेमचंद मुंदडा; बुलढाणा जिल्ह्यातून प्रकाश यादव सावजी व उमेश नंदीलाल नारोलिया; चंद्रपूरमधून दिनेश दिलीप सामदार; नागपूरमधून राजन रत्नाकर ठावकार व राहुल श्याम खराबे; वाशीममधून पंकज हेमंतराव बागड, नंदकिशोर देवदास राऊत व जितेंद्र कुमार छाबडा; आणि यवतमाळमधून मुकेश मणिलाल पारेख व पारस कोठारी या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.
मॅशियाच्या या नव्या कार्यकारिणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 768
गोरख कुटे निवडणूक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मॅशिया
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

06/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.