Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत आज महाविकास आघाडीची या कारणासाठी महत्त्वपूर्ण बैठक
राजकारण

शिर्डीत आज महाविकास आघाडीची या कारणासाठी महत्त्वपूर्ण बैठक

निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याने, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या वेळेत न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2025Updated:06/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी – राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी शिर्डी आणि राहाता नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रभावीपणे यश मिळवण्यासाठी रणनीती आखणे, संघनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज करणे, या प्रमुख विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करतील.

महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ही बैठक गुरुवारी (दिनांक ६ नोव्हेंबर) सकाळी १०:३० वाजता, हॉटेल शांतीकमल, शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याने, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या वेळेत न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 442
बैठक महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक…

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.