Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ७०० किलो गोमांसासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ७०० किलो गोमांसासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

छुप्या पद्धतीने हे कत्तलखाने पुन्हा पुन्हा सुरू होत असल्याचे समोर येत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, हे अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी कधी बंद होणार? असा जळजळीत सवाल आता संगमनेरकरांमधून उपस्थित केला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज-

शहरातील मदिनानगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली असून, तब्बल ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जनावरे, मांस आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

मदिनानगरमधील गल्ली क्रमांक चारमध्ये काही इसमांनी गोवंश जनावरे आणि वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, बारवकर यांनी तातडीने पोलीस पथकासह रविवारी रात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच त्या ठिकाणी सुरू असलेला प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत कत्तलीच्या दाढेत असलेल्या जनावरांची सुरक्षित सुटका केली, तर कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी ७०० किलो गोमांस आढळून आले, ते पोलिसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी फारूख युसूफ सय्यद याच्यासह इतर पाच अनोळखी इसमांविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, संगमनेर शहरात यापूर्वीही अनेकवेळा अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी धडक कारवाया केल्या आहेत. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने हे कत्तलखाने पुन्हा पुन्हा सुरू होत असल्याचे समोर येत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, हे अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी कधी बंद होणार? असा जळजळीत सवाल आता संगमनेरकरांमधून उपस्थित केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 576
अवैध कत्तलखाने कत्तलखाना कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी…

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.