Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात १५२९ मेट्रिक टन युरिया उपलब्ध; शेतकऱ्यांची अडचण होऊ देऊ नका – आमदार खताळ
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात १५२९ मेट्रिक टन युरिया उपलब्ध; शेतकऱ्यांची अडचण होऊ देऊ नका – आमदार खताळ

काही भागांत खत टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. तालुक्यातील ४३९ कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या १५२९ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, लवकरच नवीन रॅक उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काही भागांत खत टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. युरियाचे वितरण टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी अधिकृत केंद्रांवरून आधारकार्ड आणि सातबारा या कागदपत्रांच्या आधारेच खत खरेदी करावे. युरिया उपलब्धतेबाबत काही समस्या असल्यास शेतकऱ्यांनी थेट आमदार संपर्क कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 491
अमोल खताळ कृषी खत टंचाई टंचाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.