Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेल्वे मार्गातील अन्यायाविरोधात ‘माकप’ मैदानात; अकोले-संगमनेर तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेद्वारे रणशिंग
आंदोलन

रेल्वे मार्गातील अन्यायाविरोधात ‘माकप’ मैदानात; अकोले-संगमनेर तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेद्वारे रणशिंग

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी आणि रेल्वे मार्ग पुन्हा मूळ सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ववत करावा, अशी मागणी जिल्हा सचिव कॉ. सदाशिव साबळे यांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले-

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलून तो पुणतांबामार्गे नेण्याच्या निर्णयाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध केला असून, मूळ आराखड्यानुसार देवठाण-बोटा स्टेशनसह रेल्वे सुरू करण्यासाठी ६७ गावांत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

अकोले येथील कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाने स्पष्ट केले की, रेल्वे मार्ग बदलल्यामुळे या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. रेल्वे झाल्यास युवकांना पुण्या-नाशिकसारख्या महागड्या शहरात राहण्याऐवजी गावातूनच नोकरी-व्यवसाय करणे सुलभ होणार असून उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.

या जनआंदोलनाला बळ देण्यासाठी किसान सभा, कामगार संघटना आणि विद्यार्थी-युवक संघटनांनी गावोगाव संपर्क सुरू केला आहे. दरम्यान, ९ जानेवारी रोजी देवठाण येथे होणारा इशारा मेळावा आणि बोटा येथील रास्ता रोको आंदोलनाला माकपने समर्थन दिले आहे.

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी आणि रेल्वे मार्ग पुन्हा मूळ सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ववत करावा, अशी मागणी जिल्हा सचिव कॉ. सदाशिव साबळे यांनी केली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि माकपचे कार्यकर्ते या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 413
नाशिक पुणे रेल्वे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.