Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आईच्याच मित्राने ओलांडली मर्यादा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांकडून जेरबंद
गुन्हेगारी

आईच्याच मित्राने ओलांडली मर्यादा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांकडून जेरबंद

शाळेत पोहोचवण्याऐवजी त्याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे :

शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्याच मित्रानो लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तत्परता दाखवत २९ वर्षीय आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित मुलीची आई विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर हा त्यांचा जुना मित्र असल्याने कुटुंबाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत, मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला डीपी रोड परिसरात नेले. तिथे शाळेत पोहोचवण्याऐवजी त्याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा मुलीला शाळेत पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. मुलगी घरी परतल्यानंतर आईने तिला उशिराचे कारण विचारले असता, मुलीने घाबरत दिलेली उत्तरे ऐकून आईला संशय आला. आईने वेळ न घालवता थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. वारजे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. ही घटना विश्वासाच्या नात्याला तडा देणारी ठरली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 738
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.