Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अदृश्य शक्तीसमोर आम्ही हतबल, दादा आम्हाला माफ करा; आमदार अमोल मिटकरींची भावूक पोस्ट चर्चेत
राजकारण

अदृश्य शक्तीसमोर आम्ही हतबल, दादा आम्हाला माफ करा; आमदार अमोल मिटकरींची भावूक पोस्ट चर्चेत

अजित पवारांच्या समर्थकांमध्ये या पोस्टमुळे चिंतेचे वातावरण असून, सत्तेच्या राजकारणात नक्की काय शिजतंय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी –
राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या भावनांना वाट करून देताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत हतबलतेने भाष्य केले आहे. सामान्यांच्या संसाराला आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांचा उल्लेख करताना, आज दुर्दैवाने त्यांनाच न्याय मिळत नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये मिटकरी यांनी अत्यंत गंभीर विधान करताना एका ‘अदृश्य शक्ती’चा उल्लेख केला आहे. जर अशीच घटना इतर कोणासोबत घडली असती आणि अजित पवार पूर्ण ताकदीनिशी मैदानात असते, तर त्यांनी सर्वांना ताळ्यावर आणले असते आणि योग्य न्यायनिवाडा केला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही अदृश्य शक्ती ओळखता येत नसल्यामुळे आपण काहीही करू शकत नसल्याची हतबलता त्यांनी बोलून दाखवली आहे.
‘आता आवाज काढावा इतकाही आवाज शिल्लक नाही’ असे म्हणत त्यांनी स्वतःला ‘कपाळकरंटे’ संबोधले आहे. ही पोस्ट नेमकी कोणत्या संदर्भात आहे किंवा त्यांचा रोख कोणाकडे आहे, याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवारांच्या समर्थकांमध्ये या पोस्टमुळे चिंतेचे वातावरण असून, सत्तेच्या राजकारणात नक्की काय शिजतंय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 727
अजित पवार अमोल मिटकरी ट्विटर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.