Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सार्वजनिक बांधकाम विभाग झोपला की काय? नगरपालिकेच्या पत्रानंतरही अतिक्रमणांवर कारवाई शून्य!
प्रशासन

सार्वजनिक बांधकाम विभाग झोपला की काय? नगरपालिकेच्या पत्रानंतरही अतिक्रमणांवर कारवाई शून्य!

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा एकदा संबंधित विभागाने तातडीने जागेवर पाहणी करून कारवाई सुरू करावी अशी मागणी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेर शहरातील नाशिक पुणे रोड व कोल्हार घोटी रोडवरील नगरपालिका हद्दीतील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले असून शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.
संगमनेर नगरपालिका हद्दीतील पुणे–नाशिक राज्य महामार्ग (SH 71A) व कोल्हार–घोटी राज्यमार्ग हे अत्यंत वर्दळीचे मार्ग असून या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दुकानदार, फेरीवाले तसेच काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेषतः 132 के.व्ही. सबस्टेशन ते पुणे रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रवरा नदी पूल तसेच तीन बत्ती चौक ते अकोले नाका या मार्गांवर परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.
या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक 12 मार्च 2026 रोजी दोन सविस्तर पत्रे देऊन संबंधित रस्त्यांच्या हद्दी निश्चित करणे, बाधित मिळकतधारकांची माहिती तयार करणे, त्यांना नोटिसा बजावणे तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या दोन प्रमुख रस्त्यांना कोणतीही संयुक्त कारवाई झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना पाहणी करण्यात आली, ना हद्द निश्चित करण्यात आली, ना अतिक्रमणधारकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा एकदा संबंधित विभागाने तातडीने जागेवर पाहणी करून कारवाई सुरू करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शहरातील नागरिकांच्या वाढत्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही संगमनेर नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 963
अतिक्रमण संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.