Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मॅनहोलकडून मशीनहोलकडे; संगमनेर नगरपरिषदेला १ कोटींचे अत्याधुनिक सक्शन व जेटिंग मशीन
राजकारण

मॅनहोलकडून मशीनहोलकडे; संगमनेर नगरपरिषदेला १ कोटींचे अत्याधुनिक सक्शन व जेटिंग मशीन

नव्या सुविधेमुळे संगमनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला आता एक नवी दिशा मिळणार असल्याची माहिती नगरसेवक साक्षी सूर्यवंशी यांनी दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सन्मान राखण्याच्या उद्देशाने शिवसेना महायुती सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला शहराच्या स्वच्छतेसाठी १ कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहनयुक्त सक्शन व जेटिंग मशीन प्रदान करण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि माध्यमातून हे मशीन उपलब्ध झाल असल्याची व या नव्या सुविधेमुळे संगमनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला आता एक नवी दिशा मिळणार असल्याची माहिती नगरसेवक साक्षी सूर्यवंशी यांनी दिली.

या आधुनिक यंत्रणेच्या उपलब्धतेमुळे आता हाताने मैला उचलण्याच्या अमानवी प्रथेला पूर्णविराम मिळणार असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगता येणार आहे.

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागामार्फत ही लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे संगमनेर शहराची स्वच्छता व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक सक्षम, गतिमान आणि आधुनिक बनणार आहे. मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या कामांमध्ये आता या मशीनचा वापर केला जाणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संगमनेर शहराच्या विकासात आणि स्वच्छता व्यवस्थेत मानाचा तुरा रोवणाऱ्या या अत्याधुनिक मशीनची उपलब्धता करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 482
अमोल खताळ सक्शन व जेटिंग मशीन संगमनेर नगर परिषद साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.