Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार
गुन्हेगारी

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजाता थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक करणारी एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपयांची इनोव्हा कार आणि २ लाख ७० हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री १:५५ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील जमजम कॉलनी क्रमांक १० च्या रस्त्याकडेला एक संशयास्पद इनोव्हा गाडी (क्र. MH 12 KA 4795) उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता या वाहनामध्ये मानवी आरोग्यास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गोवंशाचे कापलेले मांस भरलेले आढळले.

पोलीस पथक जवळ पोहोचताच गाडीजवळ उभा असलेला अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. राज्यात गोवंश हत्याबंदी असतानाही केवळ विक्रीच्या उद्देशाने ही अवैध वाहतूक सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी मोटर परिवहन विभागाचे पोलीस शिपाई कातिक अरविंद बेनके यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात बीएनएस कलम २७१, ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजाता थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 619
गोवंश कारवाई गोवंश वाहतूक गोवंश हत्या बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.