स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेरमध्ये धडक कारवाई; ११ गोवंशीय जनावरांची सुटका, १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ व रोहित येमुल यांच्या पथकाने केली आहे.





