Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सामाजिक

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९४२२७३१८०९, ९७६५६६७७७२, ९०२८२२१७१७ किंवा ७७९८९९९५१३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

आदिवासी, दलित व श्रमिकांचे खंदे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्र सेवा दल आणि साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीला आणि सामाजिक भानाला चालना देणारी ही स्पर्धा बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला (मालपाणी हेल्थ क्लबजवळ), तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेमध्ये इयत्ता ३ री ते ४ थी, ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी, ९ वी ते १० वी, ११ वी ते १२ वी आणि खुला गट अशा विविध ६ गटांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान, संविधान, मानवतावाद, राष्ट्रनिर्मिती आणि रेल्वे विकास यांसारखे प्रगल्भ विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक गटात एका शाळेतील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी २० रुपये असून सहभागी विद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील सर्व गुणवंत विजेत्यांना पुस्तकांच्या स्वरूपात बक्षिसे तसेच विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरवले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धक व शिक्षकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सोमनाथ मदने, कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक आणि सह प्रकल्प प्रमुख भाऊसाहेब शिंदे, नम्रता पवार, अर्जुन वाळके, सुखदेव इल्हे, रजत अवसक व संजय जेडगुले यांनी केले आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९४२२७३१८०९, ९७६५६६७७७२, ९०२८२२१७१७ किंवा ७७९८९९९५१३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 320
वकृत्व स्पर्धा साथी भास्करराव दुर्वे नाना प्रतिष्ठान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.