Annant Ppangarkar
संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर
गणेशोत्सव हा संगमनेर शहराच्या उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. हा सण प्रत्येकासाठी आनंददायी आणि सुरक्षित राहावा यासाठी नगरपरिषद प्रशासन सर्व पातळीवर विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगत, सर्व नागरी सुविधा वेळेत पूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले






