Annant Ppangarkar
संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी
पिके हातातून जात असल्याने शासनाने त्वरित आढावा घेऊन नुकसानभरपाई आणि आवश्यक सवलती द्याव्यात, असा आग्रह त्यांनी धरला.






