Annant Ppangarkar
गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ
व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमधील गणित-विज्ञानाची भीती दूर होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.






