संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी – दुर्गाताई तांबे
१०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२८ मध्ये संगमनेर येथे व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे दुर्गाताई तांबे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले






