आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष
आश्वीतील शांतता टिकवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून स्थानिक पोलिसांवर कडक कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांचा कायमचा नायनाट करावा, अशी जोरदार मागणी आता संपूर्ण तालुक्यातून केली जात आहे.






