प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेने एकविरा फाउंडेशन महिला सबलीकरणासोबतच पर्यावरण व आरोग्याशी संबंधित उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. निसर्गाचे रक्षण आणि परिसराची स्वच्छता राखत बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी संगमनेरकरांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या






