महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन
याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील.






