संगमनेरात गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापूसाहेब हांडे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या पथकाने केली.






