नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार
अन्याय करण्याचा प्रयत्न झाला, तर थेट पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बंद करू, असा आक्रमक इशारा सत्यजीत तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.






