अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!
संगमनेरमधील सहकार आणि राजकीय समीकरणांवर तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे






