तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव
विलासराव देशमुख यांनीही प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यास मंजुरी दिली. बाळासाहेब थोरात यांच्या एका फोनवर सोयाबीनसाठी हेक्टरी त्यावेळी ४ हजार रुपयांची मदत तात्काळ मंजूर झाली होती






